अक्षरे ते इमोजी भाषेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असताना भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात त्यामध्ये
अभिवाचन, नाट्यलेखन, चित्रपट रसास्वाद, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांचे आयोजन
विविध कार्यक्रमांचे आयोजन, नेटके संयोजन आम्ही करतो.
भाषेच्या संवर्धनामध्ये लहानग्यांना विसरून कसे चालेल. त्यामुळेच त्यांच्यासाठी अनेकविध उपक्रम शब्दसारथी राबवते.
गेल्या दोन वर्षात लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्येही अत्यंत लोकप्रिय ठरलेला हा उपक्रम आहे. शब्दखेळ, नाट्यसादरीकरण, इतिहासस्मरण आदी आठवणींचा खजिना मुलांना देणारा उपक्रम.
मुलांना उत्तम पुस्तकांची ओळख करून देणारा वाचनकट्टा हा मुलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
वेगवान जगात संवाद कमी होताना बालकाला व पालकाही दिशा देणारा, त्यांच्यातले बंध मजबूत करण्यासाठीचा उपक्रम.
विविध मनोरंजनपर कार्यक्रम
मुलांमधली नाविन्याची ओढ लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन- लहान मुलांसाठी कथालेखन, निबंध लेखन, अनुभवू गजानना सारख्या चित्रकला स्पर्धांचे यशस्वी आयोजन.
मोठ्यांसाठी मोबाईल फिल्म मेकिंग कार्यशाळा, ओंकार साधना कार्यशाळा, मोठ्यासाठी कथालेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन.