पुणे व टिळक विद्यापीठातर्फे पत्रकारितेची दोन सुवर्णपदके प्राप्त.
महर्षी नारद पत्रकारिता, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यासह उत्तम संपादन- लेखनासाठी
अनेकानेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित.
सामाजिक, शैक्षणिक विषयांवर भाष्य करणारे सातत्यपूर्ण लेखन (लोकमत, सकाळ, लोकसत्ता
दिव्यमराठी, महाराष्ट्र टाईम्स, पुढारी, पुण्यनगरी, आज का आनंद, सामना, नवाकाळ इ.)
१५ अनुवादित व ५ स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
५० हून अधिक पुस्तकांच्या संपादनाचा अनुभव
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासमवेत दक्षिण आफ्रिका दौरा.
याशिवाय, सिंगापूर, दुबई, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका आदी देशांत अभ्यासदौरे.